VIDARBH IAS ACADEMY -Sagar Sir · youtube · mr
1अभ्यास एक्झाम ओरिएंटेड असला पाहिजे.
“आपण पीवाय क्यू विश्लेषण घेतो की कशा पद्धतीचे प्रश्न येतात आणि ते कशा पद्धतीने टॅकल केले पाहिजे आणि आपण जो अभ्यास करतोय जो आपल्याला वाटतोय की आपण अभ्यास केलेला आहे तो एक्झाम ओरिएंटेड आहे”