Encoding unit — one grounded idea

1 कुका मुव्मेंट सामाजिक आणि धार्मिक चळवळ असून ती ब्रिटिश भारतामध्ये आल्यानंतर त्यांच्या पॉलिसी इम्प्लीमेंट करण्याचा उत्तर म्हणून सुरू झाली
“कुका नावाची जी मुव्मेंट आहे ही कुका नावाची मुव्मेंट सुरू झाली होती आणि ही जी मुव्मेंट आहे ती सामाजिक आणि धार्मिक चळवळ होती. ब्रिटिश भारत देशामध्ये आल्यानंतर त्यांनी आपल्या ज्या पॉलिसी इम्प्लीमेंट केल्या त्या पॉलिसीला उत्तर म्हणून ही जी कुका मुमेंट आहे ती सुरू करण्यात आलेली होती”
spoken · 234s · 2026-01-07 · mr · SuperCoaching MPSC by Testbook · MPSC Combine Group C 2025 | MPSC Combine History Lecture | Full Revision Social …
id: 27a8c0f136ff087c
concepts in this idea