Encoding unit — one grounded idea

1 जगातल्या प्रत्येक देशांमध्ये व्यापारी बँकांचे नियंत्रण सर्वोच्च वित्तीय संस्थेच्या माध्यमातून केले जाते.
“जगातल्या प्रत्येक देशांमध्ये व्यापारी बँक असतात पण या सगळ्या व्यापारी बँकांचे नियंत्रण करण्यासाठी त्यांच्या वरती एक सर्वोच्च वित्तीय संस्था म्हणून जी संस्था काम करत असते तिला आपण मध्यवर्ती बँक असं आपण म्हणत असतो”
spoken · 52s · 2024-03-09 · mr · Bhagirath IAS Academy · mpsc economics | reserve bank of india (1) | अर्थशास्त्र #bhagirathiasacademy #m…
id: c0f6a38faa36b420
concepts in this idea