1 कुटुंबामध्ये पैसा कमवून आणता आणि त्याचा खर्च करणे हे अर्थशास्त्राचे दैनंदिन उदाहरण आहे
“कुटुंबामध्ये घरात एक कर्ता माणूस असतो तो पैसा कमवून घरामध्ये आणत असतो आणि त्याने कमवलेला पैसा आपण कुठेतरी दैनंदिन गरजांसाठी खर्च करत असतो तर या सर्व कौटुंबिक व्यवहारालाच काय म्हटलं जातं”